Breaking

Friday, September 18, 2020

दुष्काळात तेरावा महिना... आटगावजवळ लोकलचा डबा घसरला; आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प https://ift.tt/eA8V8J

आटगाव रेल्वे स्टेशनजवळ आज सकाळी लोकलचा डबा रेल्वे रुळावरून घसरल्याने आसनगाव ते कसारा दरम्यानची लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/3mtxQge

No comments:

Post a Comment