<div class="article-data _thumbBrk"> <p style="text-align: justify;"><strong>IPL 2020 RRvsCSK:</strong> राजस्थान रॉयल्सने सीजनची विजयी सुरुवात केली आहे. राजस्थानने चेन्नईचा 16 धावांनी पराभव केला. राजस्थानने चेन्नईसमोर 217 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र चेन्नईला केवळ 200 धावांपर्यंत मजल मारता आली. अबुधाबीच्या या छोट्या मैदानावर या सामन्यात षटकारांची अक्षरशा बरसातच झाली. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून
from home https://ift.tt/2EojOeD
from home https://ift.tt/2EojOeD
No comments:
Post a Comment