<p style="text-align: justify;"><strong>कोरोना रुग्णवाढीचा गैरफायदा घेत ऑक्सिजन पुरवठादारांकडून दरवाढ, ऑल इंडिया ड्रग्ज अँड फूड असोसिएशनकडून निषेध</strong></p> <p style="text-align: justify;">एकीकडे ऑक्सिजन सिलेंडरची विक्री महागली असताना आता ऑक्सिजन मशीनच्या भाड्यात देखील तिप्पटीने वाढ झाली आहे. ऑक्सिजन मशीन आणि सिलेंडरची विक्री तसेच या वस्तू भाड्याने देणाऱ्या व्यवसायिकांनी ऑक्सिजन मशीनच्या किंमती तब्बल 25 टक्क्यांनी
from home https://ift.tt/33NkrXY
from home https://ift.tt/33NkrXY
No comments:
Post a Comment