\'देव तारी त्याला कोण मारी\' याचा प्रत्यय मुंबईत आला. मालवणी परिसरात कारने चिरडूनही चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला. काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून कारचालकाचा शोध सुरु आहे.
from mumbai https://ift.tt/32wA1HX
from mumbai https://ift.tt/32wA1HX
No comments:
Post a Comment