Breaking

Thursday, September 3, 2020

मुंबईची POK सोबत तुलना! रेणुका शहाणेंनी कंगना राणावतला झापले https://ift.tt/eA8V8J

मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (POK) करणाऱ्या कंगना राणावत हिचा अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला आहे. मराठी म्हणही त्यांनी ट्वीट केली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3lIKI1P

No comments:

Post a Comment