<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. अशातच याप्रकरणात तपास करणाऱ्या नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज कनेक्शनमध्ये तपास सुरु केला आहे. आज सकाळीच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीची दोन पथकं दाखल झाली
from mumbai https://ift.tt/3bqKqru
from mumbai https://ift.tt/3bqKqru
No comments:
Post a Comment