<p style="text-align: justify;"><strong>बुलडाणा</strong> <strong>:</strong> सध्या सगळीकडे कोरोना, त्यामुळे लॉकडाउन आणि या सगळ्यामुळे समाजात एक प्रकारची नकारात्मकता तयार झाली आहे. अशा वातावरणात प्रत्येकाला काहीतरी नवीन हवं आहे. देशातून जर कोरोना व्हायरसला संपवायच असेल तर प्रत्येकाने काळजी घ्यायलाच हवी. त्यासाठीच राज्य सरकारने ‘आपले कुटुंब, आपली जवाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे.
from maharashtra https://ift.tt/2GESeeu
from maharashtra https://ift.tt/2GESeeu
No comments:
Post a Comment