<p style="text-align: justify;"><strong>जेजुरी :</strong> कोरोनामुळे राज्यातील अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री खंडोबाच्या जेजुरी गडावरती होणारा मर्दानी दसरा यंदा रद्द होणार आहे. अशी माहिती देवस्थानच्या अध्यक्ष आणि विश्वस्तांनी दिली आहे. मात्र मोजक्या पदाधिकाऱ्यांमार्फत साध्या पद्धतीने बाकीचे धार्मिक विधी करण्यात येणार
from maharashtra https://ift.tt/2FPfs0Z
from maharashtra https://ift.tt/2FPfs0Z
No comments:
Post a Comment