<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> "ठाकरे सरकार हे रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार," अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. "पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानीच्या मदतीबाबत बोलण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुत्सित टिप्पणी करुन आपले अपयश झाकण्यासाठी विषय दुसरीकडे नेत
from maharashtra https://ift.tt/34bAaBl
from maharashtra https://ift.tt/34bAaBl
No comments:
Post a Comment