<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली:</strong> केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी कामांना उशीर करणाऱ्या तसेच टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. गडकरी यांनी नवी दिल्लीतील एका व्हर्चुअल कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) मधील सुस्त कामावरुन अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. द्वारका येथील NHAI च्या नव्या इमारतीचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग
from maharashtra https://ift.tt/3e8EFjq
from maharashtra https://ift.tt/3e8EFjq
No comments:
Post a Comment