<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रीतिका चौहानला अटक केली आहे. प्रीतिका चौहानला ड्रग पेडलर फैझल याच्याकडून ड्रग्ज घेताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने रविवारी (25 ऑक्टोबर) ही माहिती
from home https://ift.tt/2TrxaL0
from home https://ift.tt/2TrxaL0
No comments:
Post a Comment