<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पक्षाघात(स्ट्रोक) ला आमंत्रण मिळतयं. जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने या आजाराला कसं दूर ठेवता येऊ शकतं, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामाने आपणं पक्षाघाताचा धोका कमी करू शकतो. दररोज 30 मिनिटे व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. यामुळे
from home https://ift.tt/2HNCiqa
from home https://ift.tt/2HNCiqa
No comments:
Post a Comment