<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> सध्या सर्वात जास्त गरज ही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची आहे. ॲाक्सिजनच्या कमतरतेमुळे या कोविड काळात अनेक कोरोना बाधित रुग्णांचे हाल झाले आहेत. काही ठिकाणी तर रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय. पण आता निदान ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात तरी ॲाक्सिजनमुळे रुग्णांचे हाल होणार नाही. कारण ठाण्यातील जिल्हा शासकीय
from mumbai https://ift.tt/2HaBAU8
from mumbai https://ift.tt/2HaBAU8
No comments:
Post a Comment