मुंबईसारख्या शहरात अजूनही रक्तपेढ्यांमध्ये रक्त आणि प्लाझ्मा उपलब्ध नाही. ज्याठिकाणी उपलब्ध आहे तिथे अतिशय जास्त किंमत मोजावी लागते. अशावेळी मुंबईतील तरुण पुढे आला. विश्वास दाते स्वतः तर रक्तदान करतोच, पण इतरांना देखील तो प्रवृत्त करतो. या त्याच्या कामामुळे आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त कोविडच्या रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
from covid-19 https://ift.tt/352HfDR
from covid-19 https://ift.tt/352HfDR
No comments:
Post a Comment