<p style="text-align: justify;"><strong>जालना :</strong> शहरातील गोपिकिशन नगर भागात राहणाऱ्या संजीवनी जाधव यांचा 'अॅक्टीव्ह' आवळा प्रक्रिया उद्योगातील उत्पादन आज राज्यभर पसरली आहेत. दर्जेदार आणि शरीसासाठी उपयुक्त असलेल्या आवळ्याच्या वेगवेगळ्या उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.</p> <p style="text-align: justify;">2009 साली संजीवनी जाधव यांनी अॅक्टीव्ह नावाने एका बचत गटाची स्थापना केली, घरच्या बेताच्या
from home https://ift.tt/34adzFz
from home https://ift.tt/34adzFz
No comments:
Post a Comment