<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईमध्ये कोरोनाचे संकट आहे. शहरातील विकासकामांचे तब्बल 600 हून अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. असे असताना स्थायी समितीत मात्र भाजपा विरुद्ध शिवसेना अशा राजकारणावर भाजपाच्या एका नामनिर्देशित सदस्याचे पद रद्द करण्यात तब्बल दोन ते अडीच तास फूकट घालवण्यात आले. यामुळे मुंबईकरांच्या प्रश्नापेक्षा राजकीय पक्षांना कुरघोडी
from home https://ift.tt/3jgsJNP
from home https://ift.tt/3jgsJNP
No comments:
Post a Comment