<p style="text-align: justify;"><strong>लखनौ :</strong> हाथरस प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने हाथरस प्रकरणाची स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली असून उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. उच्च न्यायालयाने डीजीपी, एडीजी (कायदा व सुव्यवस्था), डीएम हाथरस, एसपी हाथरस यांना समन्स
from india https://ift.tt/2IkABRA
from india https://ift.tt/2IkABRA
No comments:
Post a Comment