<strong>मुंबई :</strong> मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना फोन करून धमकावणाऱ्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. संदीप वाघ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो अहमदनगर येथे राहणारा आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना 4 ऑक्टोबर रोजी एका निनावी नंबरवरून फोन आला होता. फोन करून समोरच्याने दीपाली सय्यद यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. कार्यक्रमासाठी किती मानधन असेल याची बोलणी करत
from home https://ift.tt/3dLaNJU
from home https://ift.tt/3dLaNJU
No comments:
Post a Comment