<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिलांना लोकलमध्ये प्रवास करू देण्याची विनंती राज्य सरकारने रेल्वेकडे केली असली तरी रेल्वे बोर्डाकडून त्या विनंतीला मंजुरी न मिळाल्याने आजपासून महिलांचा लोकलमधल प्रवास तूर्तास शक्य नाही. सर्व बाबींची चाचपणी करून मगच रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळेल असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारला
from mumbai https://ift.tt/31fbRk2
from mumbai https://ift.tt/31fbRk2
No comments:
Post a Comment