Breaking

Wednesday, October 21, 2020

जैन मंदिरांचे डायनिंग हॉल नऊ पवित्र दिवसांसाठी उघडण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> जैन धर्मातील पवित्र आयंबिल ओली आराधनेसाठी जैन मंदिरांतील डायनिंग हॉल्स उघडण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. हे हॉल उघडण्यासाठी विरोध करणार्‍या राज्य सरकारचा हायकोर्टानं चांगलाच समाचार घेतला. हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सशर्त अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली जाते तर धार्मिक कार्यासाठी का दिले जात

from mumbai https://ift.tt/35mZ3tb

No comments:

Post a Comment