<p style="text-align: justify;"><strong>हिंडन (गाझियाबाद) :</strong> भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस आहे. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. एकीकडे एलएसीवर चीनसोबत तणाव सुरु असतानाच गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर वायुसेनेची ताकद अवघ्या जगाला दिसेल. स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग29,
from india https://ift.tt/3nvl29R
from india https://ift.tt/3nvl29R
No comments:
Post a Comment