<p style="text-align: justify;"><strong>RCB vs DC :</strong> दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 59 धावांनी मात केली. दिल्लीने बंगलोरला 197 धावांचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगलोरचा संघ 137 धावांपर्यंतच मजल मारु शकली. कगिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं यंदाच्या मोसमात आपला चौथा विजय साजरा केला. कर्णधार विराट कोहलीची
from home https://ift.tt/34rUTA3
from home https://ift.tt/34rUTA3
No comments:
Post a Comment