मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यभरातील जिम व्यवसायिक, फिटनेस सेंटर आणि व्यायामशाळा प्रतिनिधीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. यामध्ये गेल्या 7 महिन्यापासून बंद असलेल्या जिम, व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी व्यवसायिकांनी वारंवार केल्यानंतर दसऱ्यापासून जर सगळे मार्गदर्शक तत्वे काटेकोरपणे पाळले जाणार असतील तर राज्य सरकार जिम सुरू करण्यास परवानगी देईल असं आश्वासन
from home https://ift.tt/3lQN6me
from home https://ift.tt/3lQN6me
No comments:
Post a Comment