<p style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></p> <p style="text-align: justify;">1. भारतीयांना एक हजार रुपयात कोविशिल्डचे दोन डोस मिळणार, सीरम इन्स्टिट्यूचे सीईओ अदर पुनावाला यांची माहिती, अंतिम चाचणीचे अहवाल सकारात्मक आल्यास तीन महिन्यात लसीकरणाला सुरुवात</p> <p style="text-align: justify;">2. सगळ्या प्रकारच्या खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये 30 टक्क्यांनी वाढ, पामतेलाचं उत्पादन घटल्याने दर कडाडले,
from home https://ift.tt/35OHT9A
from home https://ift.tt/35OHT9A
No comments:
Post a Comment