<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी निवृत्तीनंतर काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. लॉकडाऊनदरम्यान धोनी शेतात मेहनत करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता धोनी कुक्कुटपालनाकडेही वळला आहे. धोनी आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये कडकनाथ कोंबड्या पाळणार आहे. रांचीमधील आपल्या फार्म हाऊसमध्येच कुक्कुटपालन करणार
from home https://ift.tt/38CGrbX
from home https://ift.tt/38CGrbX
No comments:
Post a Comment