Breaking

Tuesday, November 10, 2020

Bihar Election Results 2020 | बिहारमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा? https://ift.tt/eA8V8J

निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुच्या सर्व 243 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एका नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाच एनडीएचं सरकार बनणार आहे. एनडीच्या खात्यात 125 जागा जमा झाल्या आहेत. तर सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असलेल्या महागठबंधनला 110 जागा मिळाल्या.

from india https://ift.tt/38DvrLk

No comments:

Post a Comment