<p style="text-align: justify;"><strong> Bihar Election Result: </strong>बिहार विधानसभा निवडणुका एकूण तीन टप्प्यांमध्ये पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. या सर्व केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वात आधी
from home https://ift.tt/35fFDba
from home https://ift.tt/35fFDba
No comments:
Post a Comment