<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> नागपूर महापालिकेचे वादग्रस्त वैदकीय अधिकारी डॉ प्रवीण गंटावार हे महापालिकेसाठी अडचणीचे कारण ठरण्याची शक्यता आहे. कारण एलेक्सिस रुग्णालयात झालेली तोडफोड आणि तिथल्या व्यवस्थापनावर दबाव आणण्याच्या प्रकरणात डॉ गंटावार यांची भूमिका असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याशिवाय नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि महापालिकेत भाजपचे वरिष्ठ
from maharashtra https://ift.tt/3plHBi4
from maharashtra https://ift.tt/3plHBi4
No comments:
Post a Comment