<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मराठी साहित्य क्षेत्र ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं नाव म्हणजे पु.ल. देशपांडे. साहित्य, चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक, समाजसेवा अशा क्षेत्रांत योगदान दिलेल्या पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची दखल गूगलने घेतली आहे. पुलंच्या 101व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डूडल बनवलं आहे. ‘गूगल आर्ट्स अॅण्ड कल्चर’ या विभागात
from maharashtra https://ift.tt/3n0iSOg
from maharashtra https://ift.tt/3n0iSOg
No comments:
Post a Comment