<strong>पिंपरी-चिंचवड :</strong> आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड शहराची सूत्र हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी गुन्हेगारांना तंबी दिली. पण गुन्हेगारांनी या तंबीला फारसं गांभीर्याने घेतलं नसल्याचं शुक्रवारच्या घटनेने स्पष्ट झालंय. उलट शहर बिहारच्या दिशेने पावलं टाकत असल्याचंच दृश्य समोर आलंय. शंभर जणांच्या टोळक्याने घातलेला धुडकूस
from home https://ift.tt/3mJ9XR4
from home https://ift.tt/3mJ9XR4
No comments:
Post a Comment