Breaking

Wednesday, November 18, 2020

मार्क झुकरबर्गला मागे टाकत टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती, पहिल्या स्थानावर कोण? https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोना महामारीमुळे एकीकडे अनेक व्यवसायांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. तसेच दुसरीकडे अनेक व्यवसायांना याचा फायदा मिळत आहे. कोरोना संकटामुळे अनेक कंपन्या अशा आहेत, ज्यांना टाळं लावावं लागलं आहे. अशातच स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

from home https://ift.tt/36LFDPD

No comments:

Post a Comment