Breaking

Tuesday, November 24, 2020

भिवंडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करत बलात्कार, दोघांना अटक, संतप्त जमावाकडून दगडफेक https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>भिवंडी :</strong> भिवंडी शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाईल तसेच पैशांचं आमिष दाखवत तिच्या घरातून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपहरण, बलात्कार व पॉक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. संतोष सोनी आणि इरशाद अन्सारी असे अटक आरोपींची नावे आहेत.

from home https://ift.tt/3kYU1c9

No comments:

Post a Comment