<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर तीन ते चार किलोमीटरच्या लांबच-लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळीमुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या
from home https://ift.tt/3f4fkIe
from home https://ift.tt/3f4fkIe
No comments:
Post a Comment