Breaking

Thursday, November 19, 2020

ठाकरे सरकारचा भाजपला धक्का; फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. त्यामुळे वीज बिलावरून शॉक देणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा झटका दिल्याचं बोलंलं जात

from home https://ift.tt/3fhBbfb

No comments:

Post a Comment