<p style="text-align: justify;"><strong>यवतमाळ</strong> : 1975 साली आलेल्या शोले चित्रपटानेप्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजविलं. या चित्रपटाचे संवाद, या चित्रपटातील दृष्य, किंबहुना संपूर्ण कथानक आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात घर करुन आहे. त्याच शोले चित्रपटातील एका प्रसंगावर आधारीत एक लघुपट यवतमाळच्या मातीत सकारला आहे. ज्याच नाव आहे ‘‘डाकू डब्बल सिंह झाला अकल सिंह’’ !</p> <p style="text-align: justify;">शोले चित्रपट 1975 साली निर्माण झाला होता, त्या चित्रपटाचे
from home https://ift.tt/2J0Qpt0
from home https://ift.tt/2J0Qpt0
No comments:
Post a Comment