<p style="text-align: justify;"><strong>IPL 2020 :</strong> इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्येही आरसीबीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणारा आरसीबीचा संघ आठव्यांदा आयीपीएल जिंकण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे विराट कोहलीला आरसीबीच्या कर्णधार पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. परंतु, समोर आलेल्या माहितीनुसार, आरसीबी मॅनेजमेंट संघाची धुरा विराटच्याच खांद्यावर
from home https://ift.tt/2GK9NtC
from home https://ift.tt/2GK9NtC
No comments:
Post a Comment