मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्या निमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येथील स्मृतिस्थळावर येण्यास सुरुवात झाली आहे. लाइव्ह अपडेट्स: >> करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर गर्दी न करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन >> राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कच्या दिशेने. >> मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी साडेअकरा वाजता सहकुटुंब शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहणार. >> राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही केले बाळासाहेबांना अभिवादन >> बाळासाहेब ठाकरे यांना राज्यभरातून आदरांजली. >> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतिदिन.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nuriO1
No comments:
Post a Comment