<strong>पिंपरी चिंचवड</strong> : महाराष्ट्र पोलिसांवरील हल्ले काही कमी होताना दिसेनात. आज तर पिंपरी चिंचवडमधील एका चालकाने वाहतूक पोलिसास जीवे मारण्याचाच प्रयत्न केला. गाडी रोखणाऱ्या वाहतूक पोलिसास या चालकाने बोनेट वर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास केला. दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांच्या प्रसंगावधानपणा दाखवल्याने त्यांचा जीव वाचलाय. हा थरार मोबाईल कॅमेरा आणि सीसीटीव्हीत
from pune https://ift.tt/2TZVbJm
from pune https://ift.tt/2TZVbJm
No comments:
Post a Comment