Breaking

Wednesday, November 4, 2020

US Election Result : बायडन विजयाच्या उंबरठ्यावर, पिछाडीवर असलेले ट्रम्प पोहोचले सुप्रीम कोर्टात https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>US Election Result :</strong> अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये  डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. जो बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264  इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत.

from world https://ift.tt/34Y6V5D

No comments:

Post a Comment