देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये... 1. भारतात उद्या कोरोना लसीची घोषणा होण्याची शक्यता, सीरम आणि बायोटेकच्या अहवालाचा तज्ज्ञ समिती आढावा घेणार 2. कोरोनाचा नवा स्ट्रेन अतिशय संसर्गजन्य आणि वेगाने पसरतो, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती, खबरदारी घेण्याचं आवाहन 3. आजपासून रेल्वे तिकीटांची सुपरफास्ट बुकिंग, एका मिनिटात दहा हजार
from home https://ift.tt/2Lc6n4o
from home https://ift.tt/2Lc6n4o
No comments:
Post a Comment