<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली</strong> : सूर्यमालेतील एक अत्यंत महत्त्वाची घटना पाहण्याची संधी साऱ्या विश्वाला मिळणार आहे. ही घटना आहे गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अतिशय समीप येण्याची. अर्थात या ग्रहांच्या युतीची.</p> <p style="text-align: justify;">इथं रंजक बाब अशी की, यापूर्वी 17 व्या शतकात म्हणजेच गॅलिलिओच्या जीवनकाळात हे ग्रह इतके
from home https://ift.tt/3mD0smj
from home https://ift.tt/3mD0smj
No comments:
Post a Comment