<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफीचा शिवसेनेचा निर्णय हवेतच विरला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण मालमत्ता करमाफी दिल्यानंतर यंदा मात्र महापालिका प्रशासनाचा यू टर्न घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वसूल न केलेल्या 285 कोटींच्या मालमत्ता
from home https://ift.tt/36BBNcO
from home https://ift.tt/36BBNcO
No comments:
Post a Comment