Breaking

Wednesday, December 23, 2020

बुलढाण्यात 500 रुपयांसाठी प्रसुती झालेल्या महिलेची अडवणूक, बाळ देण्यास नकार; व्हिडीओ व्हायरल https://ift.tt/eA8V8J

<p style="text-align: justify;"><strong>बुलढाणा :</strong> सरकारी रुग्णालयात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रुग्णांना अनेकवेळा मरणयातना सोसाव्या लागतात. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील ग्रामीण रुग्णालयातही असाच संतापजनक प्रकार सलग दोन रात्रीत घडला आहे. कामचुकारपणाचा कळस आणि पैशाच्या लालसेपायी प्रसुतीपश्चात केवळ पाचशे रुपयांसाठी नवजात बाळ मातेच्या स्वाधीन करण्यास अडवणूक केल्याची घटना 19 डिसेंबरच्या रात्री घडली. तर

from home https://ift.tt/2WE9810

No comments:

Post a Comment