देवाच्या आळंदीत 6 डिसेंबर पासून संचारबंदी लागू होणार आहे. 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे. या प्रसंगी राज्यातून चार ते पाच लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येत असतात. पण यंदा कोरोनाची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे प्रशासनाने 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी
from home https://ift.tt/36GWpjW
from home https://ift.tt/36GWpjW
No comments:
Post a Comment