एडिलेड: AUS vs IND 1st Test ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली कसोटी ही पिंक बॉलने डे-नाइट होत आहे. भारतीय संघ प्रथमच परदेशात डे-नाइट सामना खेळत आहे. डे-नाइड कसोटी मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला सर्वाधिक अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाने सात डे-नाइट सामने खेळले आहेत. LIVE अपडेट (AUS vs IND 1st Test) >> भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय असा आहे भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (विकेटकिपर), आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाचा संघ- जो बर्न्स,मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशाने, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, टीम पेन (कर्णधार आणि विकेटकिपर), कॅमरून ग्रीन, पॅट कमिंन्स, मिचेल स्टार्क, नाथन ल्योन आणि जोश हेजलवुड
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gRuiSI
No comments:
Post a Comment