<p>भिवंडी : राज्य सरकारने मंगळवारपासून सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील पोलीस विभागांकडून चौकांमध्ये आणि मुख्य रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. वंजार पट्टि नाका, साईबाबा, कल्याण नाका,धामणकर नाका ,अंजुरफाटा बाजारपेठ परिसरात पोलिसांनी बॅरीगेटिंग करून नाकेबंदी लावली होती येणाऱ्या जाणाऱ्या
from home https://ift.tt/38rJvWF
from home https://ift.tt/38rJvWF
No comments:
Post a Comment