पुण्यातील गरवारे काॅलेजमध्ये जैवविविधता विभागाचे प्रमुख असलेले डाॅ <span class=\"il\">अंकुर</span> <span class=\"il\">पटवर्धन</span> यांनी त्यांच्या घरातल्याच गच्चीवर एक सुंदर बाग फुलवली आहे. ही साधी सुधी बाग नसून ही फुलपाखरांची बाग आहे. फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी घरातल्या घरातच ही बाग फुलवली आहे. त्यांच्या या बागेत विविध जातींच्य विविध रंगांचे फुलपाखरं दिसतात. फुलपाखरांना आवडणाऱ्या फुलांची
from home https://ift.tt/3fZbQak
from home https://ift.tt/3fZbQak
No comments:
Post a Comment