<p style="text-align: justify;"><strong>Corona Vaccine :</strong> कोरोनावरील स्वदेशी लस 'कोवॅक्सिन'च्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे चांगले निष्कर्ष समोर आले आहेत. भारत बायोटेक कंपनी 'कोवॅक्सिन'ची निर्मिती करत आहे. 'कोवॅक्सिन'च्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यांमधून सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्वयंसेवकांवर गंभीर किंवा प्रतिकूल परिणाम झालेले नसल्याचं
from home https://ift.tt/3p2DhmG
from home https://ift.tt/3p2DhmG
No comments:
Post a Comment