<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नाताळसण आणि नववर्षाच्या दृष्टीनं नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली होती. पण, आता नववर्षासाठी मात्र कोणतीही नवी नियमावली आखण्यात येणार नसल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.</p> <p style="text-align: justify;">शहरातील सेलिब्रेशनवर यंत्रणांची करडी नजर असणार आहे.
from home https://ift.tt/3nBFA00
from home https://ift.tt/3nBFA00
No comments:
Post a Comment