<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> जागतिक आरोग्य संघटनने बुधवारी फेस मास्कच्या वापराबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. WHO ने सल्ला दिला आहे की, ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथल्या आरोग्य केंद्रांवर प्रत्येक व्यक्तीने फेस मास्क घालणं बंधनकारक आहे. याआधी जूनमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने फेस मास्कसाठी गाईडलाइन्स जारी करत सांगितलं
from home https://ift.tt/37oVaFi
from home https://ift.tt/37oVaFi
No comments:
Post a Comment